आधुनिक आर्किटेक्चर
आर्किटेक्चर हा स्वतःचा अभ्यास आहे, ते माणसाने त्याला स्वतःला ओळखण्याची कला आहे आणि जो स्वतःला वाचू शकतो तो इतर कुणालाही समजून घेऊ शकतो अशी माझी खात्री आहे. माझ्या सवयी कोणत्या माझ्या कुटुंबियांच्या गरजा काय आहेत आणि आम्हाला सुंदर आणि नीटनेटकं जगण्यासाठी आमच्या सवयींमध्ये कोणकोणते बदल